हो गया रेप करके ?
हो गया रेप करके ?
हो गया रेप करके ? हा विडियो पाहिल्या नंतर त्याहूनही जास्त तो ऐकल्यानंतर निर्भया पासून असीफा पर्यंत सर्व बलात्कार पिडित नजरेसमोर आल्या. त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि माध्यमांद्वारे त्याचे झालेले विदारक चित्रण एका 'सी' ग्रेड चित्रपटासारखे डोळ्यांपुढे येत होते. राहून राहून सारखं मनात विचार येत होता कि जेव्हा वेदनेने त्या आकांत करत होत्या, आपली वेदनेचा टाहो त्यांच्यासमोर फोडत होत्या त्यावेळी त्या जनावरांना जरासुद्धा आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत याची जाणीव झाली नसेल का? क्षणभरासाठी का होईना पण त्यांचे मन विचलित झाले नसेल का? इतकं अमानुष कोण कसं असू शकत ?
या झालेल्या घटना काळानुसार माझ्या मनातून विरून जात होत्या ना निर्भया ना असिफा यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी कोणी बोलायला किंवा चर्चा करायला तयार होते. इतक्यात पुन्हा दोन घटना घडल्या ज्यांनी या सगळ्या बलात्काराच्या घटनांना माझ्या समोर पुन्हा उभे केले.

१) ८ महिन्याच्या मुलीवर बलात्कार
२) गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार
२) गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार
किती घृणास्पद या दोन्ही घटना आहेत. ८ महिन्याची मुलगी जी धड बलात्कार बोलायला देखील शिकली नव्हती त्या मुलीवर बलात्कार करून काय भेटलं असेल त्यांना ? तिच्या कोमल आणि नाजूक शरीराच्या चिंध्या चिंध्या करताना आणि तिला कुस्करताना त्या दरिंद्यांना कसलं सुख मिळतं होत ? आणि ती गर्भवती महिला जी आपल्या येणाऱ्या जीवाची आतुरतेने वाट बघत होती. जी त्याला जपण्यासाठी सर्वप्रकारच्या वेदना सहन करत होती आणि आपल्या बाळाच्या भविष्याची स्वप्न सजवत होती तिच्यावर बलात्कार करीत असताना या हरामखोरांना काहीच वाटत नव्हतं ?
या घटनांचा विचार जरी केला तरी माणसाच्या माणुसकीवरून विश्वास उडतो आणि त्यांच्या दरिंदेपणाची इतकी चीड येते कि असं वाटत कोणत्याही गुन्ह्याची तमा न बाळगता आपणच यांचा जीव घ्यावा.
कधी कधी तर इतकं पण वाटत कि बलात्कार करत असताना त्या राक्षसांना त्या समोरील मुलींमध्ये आपली बहीण, मुलगी आणि आता तर आईदेखील यांपैकी कोणीच दिसत नसेल का? पण नंतर असच वाटत कि ज्यांची इतक्या खालच्या पातळीवर म्हणणं देखील योग्य ठरणार नाही जे माणसाच्या वागण्याच्या मर्यादे बाहेर जातात त्यांच्यासाठी कोणतंच नातं कधीच अस्तित्वात नसणारं .

- कल वहां तो आज यहाँ बलात्कार हुआ,
कभी बाहर तो कभी घर में भी यह घिनौना काम हुआ ,
थोड़ी तो शर्म करो दरिंदो
उस माँ की पवित्र गोद को तो यूँ बदनाम ना करो !
कभी बाहर तो कभी घर में भी यह घिनौना काम हुआ ,
थोड़ी तो शर्म करो दरिंदो
उस माँ की पवित्र गोद को तो यूँ बदनाम ना करो !
Comments
Post a Comment